मनसे अध्यक्ष आदरणीय, राजसाहेब ठाकरे यांच्या शुभर्शीवादाने व मनसे रोजगार स्वयंरोजगार विभाग अध्यक्ष मा. महेंद्र बैसाणे व सरचिटणीस मा. सनी आंबोरे या मान्यवरांच्या मार्गदर्शनात तसेच सचिव वासुदेव नार्वेकर, विभाग संघटक संदिप पाटील (अंधेरी पश्चिम), हर्षद साखरदांडे (जोगेश्वरी पूर्व), उप विभाग संघटक स्वप्निल राणे (वर्सोवा) यांच्या विशेष सहकार्याने ८ मार्च २०२० रोजी
जागतिक महिला दीन निमित्तानं मनसे रोजगार स्वयंरोजगार विभागातर्फे मनसे व रोजगार महिला पदाधिकारी यांचा स्नेहमेळावा व सन्मान सत्कार आणि रोजगार स्वयंरोजगार विषयासह स्वयंसहाय्यता महिला बचत गट बाबत माहिती - प्रशिक्षण कार्यक्रम मनसे रोजगार विभागीय कार्यालय, ३५, तळ मजला, मोना शाॕपिंग सेंटर, नवरंग चित्रपटा जवळ, अंधेरी, पश्चिम मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता, त्यास बहुसंख्य मनसे व रोजगार महिला पदाधिकारी यांनी सहभाग घेतला व सोहळा यशस्वी केला.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना अंधेरी पश्चिम विभाग अध्यक्षा मा. अवंतिकाताई राऊत, शाखाअध्यक्षा मा. ज्योतीताई पुजारे (६४), मा. सुनिताताई जाधव (६५), मा. रोशन महमद (६६), मा. कविताताई नलावडे (६९), मा. लीनाताई मोरे (७०) या मान्यवर महिला पदाधिकार्यांसह मनसे रोजगार चांदिवली विभाग संघटीका मा. जयश्रीताई शेवाळे, भांडुप विभाग संघटीका मा. स्नेलताई परब, चांदिवली उप विभाग संघटीका मा.
नियतीताई महाडीक व मा. सुषमाताई देवकुळे, वर्सोवा उपविभाग संघटीका मा. मनिषाताई पाटील, भांडुप उप विभाग संघटीका मा. दर्शिताताई बेनेरे, भांडुप शाखा संघटीका मा. सिद्धीताई पारकर या भगिनींचा मनसे रोजगार विभागातर्फे उचीत सन्मान सत्कार करण्यात आला.
नियतीताई महाडीक व मा. सुषमाताई देवकुळे, वर्सोवा उपविभाग संघटीका मा. मनिषाताई पाटील, भांडुप उप विभाग संघटीका मा. दर्शिताताई बेनेरे, भांडुप शाखा संघटीका मा. सिद्धीताई पारकर या भगिनींचा मनसे रोजगार विभागातर्फे उचीत सन्मान सत्कार करण्यात आला.




No comments:
Post a Comment