Wednesday, November 27, 2019

मुंबईमध्ये जगद्गुरुश्रींचा प्रवचन दर्शन सोहळा, 4 डिसेंम्बर 2019 रोजी ठीक 3 वाजता ,


KAMLESH KUMAR.

अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य जी महाराज (दक्षिणपिठ -नानिज महाराष्ट्र) यांच्या स्वयं सिद्ध पादुकांचे आगमन होणार आहे कुर्ला स्थित  ब्रहन्मुंबई महानगरपालिका,छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण,नेहरू नगर,व्ही केअर हॉस्पिटलच्या शेजारी,कुर्ला (पूर्व),मुंबई.

अध्यात्मिक,सामाजिक कार्याची दिव्यप्रेरणा ज्या संप्रदायाकडून आपणास पहावयास मिळते असा जगद्गुरुश्रींचा श्री संप्रदाय अखंड देशभर पसरलेला आहे, जगद्गुरुश्री आपल्या मौलिक विचार धारेतून 365 दिवस मानवीमनाच्याविकासासाठी,
संतसंग,प्रवचन सोहळे,अनेक सामाजिक,वैद्यकीय उपक्रम राबवून,अध्यात्म विज्ञान व व्यवहार यांची सांगड घालून सुखी जीवन कसे जगता येईल यावर सखोल उद्बोधन करतात ,आज लाखो परिवार त्यांनी विश्वाला दिलेल्या " तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा " हा संदेश प्रत्येकासाठी एक संजीवनी ठरलेला आहे ,
    अध्यात्मिक परिभाषेत भारतीय संस्कृतीत गुरुपादुका पुजनाला अनन्य साधारण महत्व आहे,असा हा गुरुपादुका पूजनाचा भव्य सोहळा या कुर्ला नगरीत संपन्न होणार आहे, हजारो भक्तगण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत,
"जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती रात्रंदिन"
जनकल्याण हीच खरी जनसेवा अंगिकारून अहोरात्रंदिन रंजलेल्या गांजलेल्याची सेवा,त्यांना त्यांच्या जीवनाची नवी दिशा दाखवून देतात ।

No comments:

Post a Comment

बांग्लादेश सरकार ने इस्कॉन संतों को भारत में प्रवेश से रोका

चौंकाने वाली खबर 🚨  बांग्लादेश ने 63 इस्कॉन भिक्षुओं को भारत में प्रवेश करने से रोका सभी के पास वैध पासपोर्ट और वीज़ा थे। आव्रज...